जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...
मी म्हणलो...
"माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे "
तू विचारलस
"ते काय असत ..?"
... आठवतंय..?
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो
"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस...
"मला एकटी तर नाही ना सोडणार..?" आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!
३५ व्या वर्षी... जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो...
तू आणि मी सोबतच डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो...
"I love you...!!"
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
"I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...
उशीर नको व्हायला आता जास्त... आता झोपू यात लवकर...!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी…
सगळे पार्टी मध्ये गुंग असताना, मी हळूच म्हणालो...
"I love you very much"
तू हसत हसत म्हणालीस ...
"माहित आहे, अगदी २० वर्ष आधी पासून माहित आहे..."
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
"छान दिसतेस..." आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...
"तू मला खूप आवडतेस आणि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस...
"ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्यवस्थीत अरेंज झालय ना..?"
मी आत ७५ वर्षाचा...
आराम खुर्चीवर बसून.... आपला जुना अल्बम बघत होतो...
तू स्वेटर वीणत होतीस... नातवासाठी. मी म्हणालो
"माझ तुझ्यावर अजून हि तितकच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस....
"माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत..."
माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते... कारण आज इतक्या वर्षांनी... तू हि म्हणाली होतीस कि,
तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
*

(फक्त प्रेम पुरेसे नसते... कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ... "हो माझ पण तितकच प्रेम आहे तुझ्यावर...जितक तुझ माझ्यावर आहे..." म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)