एका लहान मुलाचा वाढदिवस असतो... तो त्याच्या वडिलांना विचारतो, "बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले : "कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाळा कि मी एका साठीच कपडे घेवू शकतो ... आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे घेण महत्वाचा आहे...."
२० वर्षांचा काळ लोटला आता वडील मुलाला विचारत होते "अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनेच कपडे घालून फिरतोस..."
मुलगा म्हणाला: "बाबा मला एका घर घ्यायचं त्या माणसाठी ज्याने मला खालून इतका वर आणलं त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."
बाप हि निशब्द झाला मनात म्हटला "जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."
मुलगा लगेच म्हणाला "बाबा मला तुमची अजून हि गरज आहे..."
त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही...
Nice Blog, I am new blogger, trying to do my small bit through my blog http://canceretcetera.blogspot.in/ http://www.eachmississippi.blogspot.in/. Please visit and comment, Regards
Nice Blog, I am new blogger, trying to do my small bit through my blog http://canceretcetera.blogspot.in/ http://www.eachmississippi.blogspot.in/. Please visit and comment, Regards
ReplyDeleteThank You Sir...!!!
DeleteI written by Facebook user "Ek Ekta Ekatach"
I just collects it... and published here...