"कोल्हापूर जवळील एका छोट्या खेड्या मध्ये न शिकलेले आई वडील शेतामध्ये
मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते, पण मुलाने मात्र भरपूर शिकून मोठे
व्हावे, ह्यासाठी त्याला मुंबई मधील महाविद्यालायात शिक्षणास पाठवितात
......
काही दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला ते दोघे मुंबईला जातात व जाताना मुलाच्या आवडीची आईच्या हाताची चटणी-भाकर ते घेऊन जातात.
महाविद्यालयात गेल्यावर त्यांना अतिशय साध्या कपड्यांमध्ये बघून त्या मुलाची प्रेयसी विचारते
"Who are they?"
मुलगा म्हणतो
"They are the servants from my village !!!" ते
ऐकून आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात ...
का? तर आपलां मुलगा इंग्रजी बोलायला लागला म्हणून...
No comments:
Post a Comment